Shivsena : औरंगाबादकरांना पाणी न मिळण्याचे पाप भाजपचेच...
आज केंद्रात राज्य मंत्री असलेले डाॅ. भागवत कराड यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून नगरसेवक, महापौर मी केले. आज तेच म्हणतात खैरेंना काय कळते. (Chandrakant Khaire)
Shivsena : पाणीपट्टी कपातीनंतर देसाई विमानतळ नामकरणाच्या मोहिमेवर..
राज्य सरकारने औरंगाबाद येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव घेऊन तो केंद्राकडे पाठवल्याची आठवण करून दिली. (Subhash Desai)
Shivsena : मुंबईनंतर ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेकडे सगळ्यांचे लक्ष ; उद्या वर्षावर घेणार आढावा..
उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनच्या सभेकडे उत्तर सभा म्हणून पाहिले जात आहे. ही सभा मुंबईपेक्षा मोठी आणि आतापर्यंतच्या गर्दीचे सगळे रेकाॅर्ड मोडणारी ठरावी यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. (Shivsena)
Shivsena : शाळा काढताय त्याबद्दल अभिनंदन ; पण औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेत राजकारण करू नका..
ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचेही खैरे म्हणाले. (Shivsena)
Shivsena : लाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो..
बाबरी मशीद आम्ही पाडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेवर टीका करतांना फडणवीसांनी बाबरी पाडल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या भाजप नेत्यांची यादीच सभेत वाचून दाखवली होती. (Shivsena Aurangabad)
Shivsena : भाजपकडून सुपारी घेऊन होणाऱ्या सभेने शिवसेनेचा गड हलणार नाही..
हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते होते, ज्यांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली. बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. (Shivsena)
Read More
Sarkarnama
www.sarkarnama.in