Sharad Pawar : महागाईने आठ वर्षातील उच्चांक गाठलाय, त्याकडे लक्ष द्या..
२५ वर्षापूर्वीचे प्रकरण काढणे, माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरूद्ध तक्रार केलेल्या अधिकऱ्याला राज्याबाहेर आधार घ्यावा लागतो, याचा अर्थ काय काढायचा. (Sharad Pawar)
Sharad Pawar : कर्ज व्याज्यासह वेळेत परत केले तरच सहकार क्षेत्राला बळकटी येईल..
अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी त्याचबरोबर छोटे मोठे कर्ज घेणाऱ्यांनी देखील ते व्याजासह वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
Sharad Pawar : प्रबोधनकार वाचले तरी ‘ते’असे प्रश्न विचारणार नाहीत..
डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना दिली, देशाला दृष्टी, विचार दिले. त्यांनी घेतलेले धरणांचे आणि विजेचे निर्णय आजही देशाला तारतात. (Sharad Pawar)
Sharad Pawar : बजेटपेक्षा मागण्याच जास्त होतात, म्हणून मी शिक्षण मंत्रीपद सोडलं होतं..
लोकसभेच्या सदस्याला सहा मतदारसंघासाठी जेवढा निधी मिळतो, तेवढा निधी आपल्या अर्थमंत्र्यांनी समाजात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देण्याचा निर्णय घेतला याबद्दल आनंद वाटतो. (Sharad Pawar)
Sharad Pawar : अनेकांना पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नाही..
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. (Sharad Pawar)
Sharad Pawar : जे गेले ते गेले, तुमची साथ असेपर्यंत काम करतच राहणार
उस्मानाबाद जिल्ह्याने नेहमीच मला साथ दिली, राज्यातील जनतेने देखील भरभरून दिले. या राज्याचा एकदा नाही तर चारवेळा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? (Sharad Pawar)
Read More
Sarkarnama
www.sarkarnama.in