विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (Jayant Patil, Ncp)
भाजपचे सरकार असताना हा तिढा सोडविता आला नाही. आता हीच मंडळी स्थानिक निवडणूकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देऊ असे सांगून ध्रुवीकरणाचे राजकारण करू पाहात आहे. (Ncp)
खैरेंसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, शिवसेनेचे संजय राऊत या सर्वांनीच एमआयएमच्या या प्रस्तावाची खिल्ली उडवत तो फेटाळला आहे. (Shivsena)
सध्याही ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण आणि आरोग्य समितीचे सभापती, येडेश्वरी शुगर या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. (Beed Ncp)
Read More
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.