Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 559 परिणाम
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
नवी दिल्ली  : देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळे न्या. शरद अरविंद बोबडे (वय 63) हे आज (ता. 18) शपथ घेतील. अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीमध्ये त्यांचा सहभाग होता....
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
नवी दिल्ली : देशाचे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळे न्या. शरद अरविंद बोबडे (वय 63) हे उद्या (ता. 18) शपथ घेतील. अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीमध्ये त्यांचा...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यात सत्तास्थापन करणा-या राजकीय पक्षांना राज्यपाल नामनियुक्‍त तब्बल 12 आमदारांची बंपर लॉटरी लागणार आहे. तसेच बदललेल्या राजकीय समिकरणामुळे पुढील पाच वर्षात होण-या...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची काल भेट घेतली. त्यांनी सुमारे पंधरा मिनिटे...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
नागपूर - सत्तास्थापनेबाबत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लवकरच भेट होणार आहे. या भेटीनंतरच काय तो निर्णय होईल, असे कॉंग्रेसचे...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाशिवआघाडी स्थापन झाली आहे. या नव्या आघाडीचा प्रयोग आगामी अकोला जिल्हा...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
नागपूर - विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथे माजी मंत्री आणि...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
नागपूर - सन 1980 मध्ये माझे सरकार बरखास्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यावेळीही अनेक महत्वाचे निर्णय झाले होते. हे मला माहिती आहे. त्यामुळे सद्यस्थितीत...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
नागपूर - `ते' आमचे आमदार फोडणार असतील तर आम्हाला माहिती द्या, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजपकडून आपले आमदार फोडण्याचे...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
पुणे - राज्यात मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपुरात बोलताना स्पष्ट केले.  शरद पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
नागपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतरही जवळपास सर्वच पक्षांतील बडे नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. या सर्व गोंधळातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
पुणे : पुणे महापालिकेतील महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित झाल्याचे जाहीर होताच या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
पुणे - मंत्रालयात आज काढण्यात आलेल्या महापौर आरक्षण सोडतीमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आदी प्रमुख शहरांचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे.  महापौरपदाची सोडत...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
नागपूर ः महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने नवनिर्वाचित आमदारांमध्ये चांगलीच धडकली भरली आहे. अल्प मतांच्या फरकांनी तसेच प्रथमच निवडून आलेल्यांना पुन्हा निवडणूक...
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019
नागपूर : काँग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महाराष्ट्रातील सत्ता स्थापन यावरून चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपला...
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019
नवी दिल्ली : काॅंग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी काॅंग्रेसला प्रतिक्षा असून, त्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, हे जाहीर होणार असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे...
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019
नागपूर : राज्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षातून मार्ग निघत नाही आहे. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन...
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019
नागपूर ः महायुतीला जनतेने कौल दिला. पण 13 दिवस उलटुनही भाजपने, देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केले नाही. आज या सरकारची चौदावी आहे, असं आम्ही समजतो. त्यामुळे फडणवीस, तुम्ही...
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019
नागपूर : कुठल्याही परीस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही, अशी भूमिका कॉंग्रेसची ठरलेली आहे. वरीष्ठ नेत्यांची याबाबत चर्चा सुरु आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. पण...
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019
नागपूर: मागे मी केंद्रिय मंत्री स्मृती इराणींबद्दल बोललो होतो. तेव्हा केवढा कहर झाला होता. मुख्यमंत्री, आरएसएस, भाजपवाले सर्वांना ही गोष्ट चांगलीच झोंबली होती. मी आजही आपल्या...