Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 24 परिणाम
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढेंनी आज सकाळी नऊ वाजताच भांडेवाडी डम्पिंग यार्ड गाठले. तेथील कचऱ्याची पाहणी केली. ओला आणि सुक्‍या कचऱ्याचा एकच ढीग रचला...
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020
नाशिक : तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजु झाले आहेत. नागपूरचे राजकीय नेते, कर्मचाऱ्यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. मुंढे याआधी नाशिकचे आयुक्त होते....
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020
नागपूर : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे. महापालिकेच्या कामकाजासंदर्भात अद्ययावत माहिती घेऊन हजर रहावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी...
रविवार, 26 जानेवारी 2020
नागपूर : बदली आदेशाला दोन दिवस होऊनही आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल न झाल्याने त्यांची नागपुरातील नियुक्ती रद्द झाल्याच्या अफवांनी जोर धरला. मात्र, तुकाराम मुंढे यांचे...
रविवार, 26 जानेवारी 2020
नागपूर : शासकीय विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो. अनेकांना लाचलुचपत विभागाबाबत...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
पुणे : वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेत आता मुंडे...
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेत  अतिरिक्त आयुक्त  ...
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019
पुणे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मुंबई मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पुढचे पाऊल म्हणून श्री. ठाकरे मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या एम. डी...
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019
मुंबई : राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश मंगळवारी (ता. 29)...
बुधवार, 14 ऑगस्ट 2019
नवी दिल्ली  : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 46 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5  पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’...
गुरुवार, 18 जुलै 2019
मुंबई : मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. उपायुक्त दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे, तर पाच उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या...
गुरुवार, 11 जुलै 2019
पिंपरी :  राज्यातील 101 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) राज्य सरकारने आज बदल्या केल्या.त्यात तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (...
शुक्रवार, 3 मे 2019
अमरावती : लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग पहिल्या, तर अमरावती दुसऱ्या स्थानी आहे. राज्यात आठ विभागांत एसीबीने एकूण 292 सापळे रचले. त्यात 300...
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019
नगर ः नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची नागपूरला बदली झाली असून, त्यांच्या जागी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र निवासी उपायुक्त असलेले इशू सिंधू यांची निवड झाली आहे....
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019
मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पदी प्रवीण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अतिरीक्त आयुक्त पदी कार्यरत होते. दराडे...
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019
कोराडी : " वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत.  तिन्ही वीज कंपन्या आर्थिकदृष्ट्‌या सक्षम झाल्या पाहिजेत. वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांची पगारवाढ...
गुरुवार, 27 डिसेंबर 2018
पुणे : पुणे महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या हट्टाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मान्यता दिल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले- तेली यांची बदली आज...
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला एक कोटी रुपये, कार आणि फ्लॅटचे आमिष देऊन शारीरिक संबंधांची मागणी करणारे एसीबीचे अधिक्षक पी. आर. उर्फ प्रद्युम्न ...
गुरुवार, 6 डिसेंबर 2018
नागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार...
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018
पुणे : महावितरणचे मुख्य अभियंता डाॅ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा वीज मंडळाच्या अध्यक्षपदी व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. महावितरणच्या एका अभियंत्याची इतर...