Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 143 परिणाम
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020
नागपूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाने आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. त्यात दहा हजार बनावट देयके तयार करून 825 कोटी रुपयांचे बनावट...
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020
नागपूर : नाना पाटेकर यांचा प्रहार हा सिनेमा बघून आपल्या पक्षाचे नाव प्रहार जनशक्ती पक्ष ठेवले, असे गुपित आज शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना उघड केले. निमीत्त होते...
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020
पुणे : नागपूर अधिवेशनातच आपल्याला गृहखाते मिळणार याची मला कल्पना आली होती, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात दिले. राज्याच्या दृष्टीने महत्वाची जबाबदारी...
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020
नागपूर : मुख्यमंत्र्यांना नागपूर सुधार प्रन्यास पुनर्जिवित करण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहारावरून सत्ताधाऱ्यांनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा सभागृहात खरपूस समाचार घेतला...
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाला देण्यात आलेले आहेत...
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020
नागपूर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झाडू दिल्लीवर चालला. त्यामुळे "आप'च्या कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. आज येथील "आप'च्या कार्यालयासमोर दिल्लीतील...
मंगळवार, 28 जानेवारी 2020
मुंबई  : महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट...
मंगळवार, 7 जानेवारी 2020
नागपूर : मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून महाआघाडीत सहभागी असलेल्या सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये नाराजी दिसू लागली आहे. कॉंग्रेसचे माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार...
रविवार, 5 जानेवारी 2020
नागपूर ः आठवडाभरापासून महाआघाडीत खातेवाटपावरून निर्माण झालेले मतभेद संपुष्टात आले असून नितीन राऊत यांना ऊर्जा, अनिल देशमुख गृह तर सुनिल केदार यांना पशु संवर्धन खाते देण्याचा...
शनिवार, 21 डिसेंबर 2019
नागपूर : विदर्भाच्या नातवानेच अखेर शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितले आहे की, त्यांच्या आजी अमरावतीच्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी...
गुरुवार, 19 डिसेंबर 2019
नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सर्वप्रथम जेव्हा दिल्लीला संसदेत पोचलो. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते डावी-उजवीकडे बघून, कोणी आपल्याकडे बघत तर नाही...
बुधवार, 18 डिसेंबर 2019
नागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रवादी पार्टी हा ठपका पुसून काढण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भात विस्तार करण्याचे ठरविले आहे. याकरिता आपण जातीने लक्ष देणार असल्याचे माजी...
मंगळवार, 17 डिसेंबर 2019
नागपूर :  आपली सत्ता गेलीय हे अजून  देवेंद्र फडणवीसांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे ते कोणताही विषय नसताना आक्रमक पावित्रा घेत आहेत. विधानसभेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न...
मंगळवार, 17 डिसेंबर 2019
नागपूर : विरोधकांना निव्वळ गोंधळ घालायचा आहे. आम्हाला प्रश्‍न मांडायचे आहेत. यासाठी आपण विरोधकांच्या हातातील बॅनर हिसकावल्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहाबाहेर...
मंगळवार, 17 डिसेंबर 2019
नागपूर : विरोधकांना निव्वळ गोंधळ घालायचा आहे. आम्हाला प्रश्‍न मांडायचे आहेत. यासाठी आपण विरोधकांच्या हातातील बॅनर हिसकावल्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहाबाहेर...
मंगळवार, 17 डिसेंबर 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे फायरब्रॉंड नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तोफ डागली. माजी मुख्यमंत्री तसेच...
सोमवार, 16 डिसेंबर 2019
नागपूर :   खातेवार प्रश्न समजून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकांबरोबरच आता विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकार्यांशी...
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019
नागपूर : नितीन गडकरी यांच्यानंतर तब्बल वीस वर्षांनी नागपूरला सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. आज झालेल्या खातेवाटपात उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांना हे महत्त्वाचे...
गुरुवार, 12 डिसेंबर 2019
मुंबई : राज्याला गेल्या 25 वर्षांनंतर मुंबईतील मुख्यमंत्री लाभल्याने मंत्रालय आता आठवडाभर कार्यरत राहणार आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेवर आल्यानंतर...
गुरुवार, 12 डिसेंबर 2019
नागपूर : बहुमत नसताना भाजप सत्तेचे गणित मांडत बसले होते. मात्र, पवार साहेब अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बाहेर पडले. पूर्व विदर्भाचा...