Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 73 परिणाम
रविवार, 1 डिसेंबर 2019
भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत...
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019
नागपूर ः मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत शहराला भरभरून निधी मिळाला. त्यामुळे आज शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मात्र, आता भाजप सरकार सत्तेत...
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019
नागपूर - महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता स्थापन होत आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात विदर्भातील...
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019
नागपूर :  क्रिकेट आणि राजकारणात अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा गेम पालटू शकतो आणि काहीही होऊ शकते. मागे मी आपल्याला हे सांगितलं होतं ते आज तुम्हाला पटले असेल, असे नितीन गडकरी आज...
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019
नागपूर : राज्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षातून मार्ग निघत नाही आहे. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन...
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019
नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांचा 7 हजारांपेक्षा अधिक मतांनी झालेला विजय हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड...
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019
नागपूर : पूर्व नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे तब्बल 23 हजार 924 मतांनी विजयी झाले. कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक पुरुषोत्तम हजारे आणि भाजपचे कृष्णा खोपडे यांच्यात...
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019
नागपूर : अतिशय अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मोहन मते 2800 मतांनी निवडून आले. तीन बंडखोरांमुळे दक्षिण नागपूरची लढत सर्वाधिक चुरशीची...
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक लाख 14 हजार मते मिळवून देणाऱ्या दक्षिण नागपूर मतदारसंघात मतदानाच्या दिवशी मात्र चुरस दिसून आली.  भाजपचे मोहन...
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाल येथील महापालिकेच्या कार्यालयात कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे...
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा अजेंडा पूर्ण करायचा असेल तर पुन्हा महायुतीचे सरकर यायलाच हवे. दक्षिण नागपूर मतदारसंघात...
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019
नागपूर - महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही...
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019
नागपूर - पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी बाइक रॅलीने जगदीशनगर, दीपकनगर, सुरेंद्रगड, मानवसेवानगर, गोविंद गौरखेडे ले-आउट, जागृती...
रविवार, 6 ऑक्टोबर 2019
नागपूर : एका सामान्य ऑटो चालकाला जिल्हा परीषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला...
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील तालेवार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. मात्र...
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवल्यामुळे, मी कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दाखल केली असल्याचे...
बुधवार, 18 सप्टेंबर 2019
नागपूर : " फक्त यावेळी विधानसभेची तिकीट द्या, मग पुढच्या वेळी नाही म्हणणार, असे 2014 च्या निवडणुकीत  म्हणणारे आमदार झाले . आता  तुमचा आशिर्वाद असेल तर यावेळी पुन्हा लढू, असे...
बुधवार, 18 सप्टेंबर 2019
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पडला. मात्र स्वतःच त्याचे उत्तर देत युती...
शनिवार, 7 सप्टेंबर 2019
नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे विद्यमान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याची तयारी करीत आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसला...
रविवार, 1 सप्टेंबर 2019
नागपूर : शहरात भाजपचे शंभरावर उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने...