Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 963 परिणाम
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)  भाजपाला चालवित आहे. अशा प्रकारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोडा. लोकशाहीवर विश्‍वास असेल तर आपला अजेंडा घेऊन निवडणुकीच्या...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात येतात. पालकमंत्री डीपीसीचे अध्यक्ष असल्याने सर्व कामे त्यांच्यामार्फत होतता आणि...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नागपूर - माजी आमदार वारीस पाठण यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नागपूर : कळंब तालुक्यात झालेल्या अपघातातल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्र लिहिले. बच्चू...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे : हजारो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नागपूर मेट्रोत फक्त दोन किंवा तीन प्रवासी प्रवास करताना दिसतात. खुद्द ज्यांनी मेट्रो उभारली ते केंद्रीय वाहतूक नितीन गडकरी या...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या अनेक योजना आता महाविकास आघाडी सरकारच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. दोन दिवसापूर्वी वन विभागाने राज्यात...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
नागपूर : रेशीमबाग मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेली भीम आर्मी संघटनेची याचिका सशर्त मंजूर करण्यात आली. उच्च न्यायालयाने टाकलेल्या अटींचा...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
नागपूर : आयुक्तांनी विकासकामे रोखल्याने सत्ताधारी बाकावरील नगरसेवक चांगलेच चिडले आहेत. आयुक्तांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
नागपूर : महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर निवेदनासाठी उभे राहिलेल्या आयुक्तांची सत्ताधारी बाकावरील नगरसेवकांनी कोंडी केली. त्यामुळे मागील 12 वर्षांचा आर्थिक लेखाजोखा करण्यासाठी...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
नागपूर : सन 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी कारवाई...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
नागपूर : मुंबई बॉम्ब स्फोटासंदर्भात आपल्या पुस्तकातून धक्कादायक दावे करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया हे काही धुतल्या तांदळाचे नाहीत, असे सांगून त्यांचे सर्व...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
नागपूर : हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिच्यावर पेट्रोल फेकून व तिला पेटवून तिचा खून करणारा आरोपी विक्‍की नगराळे याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात ब्लॅकेटच्या...
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020
वाडी (नागपूर) ः नगरपरिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. 17) तहसील कार्यालयात काढण्यात आली. वाडी नगर परिषदेअंतर्गत एकूण वॉर्डांपैकी बरेच...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
नागपूर : नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरकेवकांमधील संघर्ष थांबण्याची किंवा कमी होण्याची कुठलीही चिन्ह सध्यातरी दिसत नाहीत. सत्ताधारी भाजपच्या 112...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
नागपूर : देशभरात सुरू असलेल्या सीएए संदर्भातील विरोध लक्षात घेता, नागपूरमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांगलादेशी, अफगाणिस्तानमधील घुसखोरांवर नागपूर पोलीसांनी कारवाई करावी, अशी...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
नागपूर : एल्गारवरुन सध्या विविध चर्चा होत आहेत. एल्गारचे प्रकरण न्यायालयात आहे. यासंबंधी आमच्यात चर्चा होतात, मतभेद नाहीत. एवढेच काय पण कुठल्याही मुद्यांवरुन राज्यातील...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
नागपूर ः बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) आणि `सारथी'च्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) धर्तीवरच महाज्योती (महात्मा...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
नागपूर ः वसंत ऋतुची चाहुल लागली आहे आणि पानगळ सुरु झाली आहे. अशात लवकरच कमळाच्या पाकळ्याही गळायला सुरुवात होईल, असे वक्तव्य राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
नागपूर : विषय समित्यांवरून कॉंग्रेसमध्ये एकमत होत नसल्याने अध्यक्षांकडे अधिकार देऊन आज झालेल्या विशेष सभेत वेळ मारून नेण्यात आली. त्यामुळे सुमारे महिना उलटून गेला असला तरी...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
नागपूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादीने जिल्हा परिषदची निवडणूक आघाडी करून लढली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि विषय समिती सदस्यांच्या निवडणुकीतही आघाडी धर्म पाळला. जनतेने आम्हाला...