Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 132 परिणाम
सोमवार, 27 जानेवारी 2020
नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच गेल्या आठवड्यात नियोजन मंडळाची बैठक झाली. नाशिकचा अवघा वीस टक्के निधी खर्ची पडला होता. तर तीनशे कोटींचा अखर्चित निधी शासनाला परत...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
नवी दिल्ली : केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या व दिल्लीत सातच्या सात खासदार असलेल्या भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कोण, हा पेच काल मध्यरात्रीच्या...
सोमवार, 20 जानेवारी 2020
मुंबई : जहाजांच्या कप्तान कडून आम्ही गुणवत्तेची अपेक्षा करतो. परंतु, त्यांना 250 अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवण्यात येते. या कामांमध्ये केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांनी...
रविवार, 12 जानेवारी 2020
औरंगाबाद : पाच वर्षांच्या काळात देशात मी सतरा लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत, आणखी 12 ते 15 लाख कोटींची कामे भविष्यात होणार आहेत. पण कधीही एखादा कंत्राटादार माझ्या घरी आला...
रविवार, 12 जानेवारी 2020
राहुरी, ता. 11 : "जनता दरबार केवळ देखावा नाही. त्यामधून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहिले पाहिजे....
शुक्रवार, 10 जानेवारी 2020
औरंगाबाद : "" महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. शिवसेनेने त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली; मात्र मित्राचा त्यांनी घात केला. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी बुद्धिबळाच्या पटावर...
शुक्रवार, 10 जानेवारी 2020
भिलार : दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) गावचे सुपुत्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे गावात आगमन होताच कोयनाकाठच्या या परिसराला अक्षरश मिनी मंत्रालयाचे स्वरूप आले आहे....
गुरुवार, 9 जानेवारी 2020
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मराठवाडा आढावा बैठकीत प्रोटोकॉलनुसार कुणी कुठे बसावे ? खासदार, आमदारांच्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पण...
गुरुवार, 9 जानेवारी 2020
औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंड पुकारत शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. तानाजी सांवत यांनी खळबळ उडवून दिली. अगदी...
सोमवार, 6 जानेवारी 2020
मुंबई : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 25 हजार पेक्षा जास्त वेतन असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. त्यामुळे राज्याच्या सहकार व पणन विभागाने सर्व...
रविवार, 5 जानेवारी 2020
इंदूर : भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह 350 कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदूर शहरात गुन्हा दाखल झाला आहे. इंदूरमध्ये एका...
गुरुवार, 2 जानेवारी 2020
औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांच्या संदर्भात गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारीची दखल...
गुरुवार, 2 जानेवारी 2020
औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांच्या संदर्भात गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारीची दखल...
मंगळवार, 24 डिसेंबर 2019
सातारा : सातारा शहरासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या कास तलावाच्या उंची वाढविण्याच्या कामाला निधीअभावी ब्रेक लागला आहे. पालिकेचे नेतृत्व भाजपच्या गोटात गेले असून, आता...
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019
औरंगाबाद : नागरिकत्व कायद्याविरोधात मराठवाड्यात आज विविध पक्ष, संघटनांकडून मार्चे काढण्यात आले. मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली शहरात या मोर्चाला काही ठिकाणी गालबोट...
मंगळवार, 17 डिसेंबर 2019
औरंगाबाद : नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीसीए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या (एनआरसी) विरोधात देशभरात आगडोंब उसळला आहे. विविध राज्यात या कायद्याला विरोध करण्यासाठी...
रविवार, 15 डिसेंबर 2019
सोलापूर  : राज्यातील जिल्हा परिषदांसह विविध शासकीय विभागांमध्ये एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन सरकारने 72 हजार रिक्‍तपदांची...
शनिवार, 7 डिसेंबर 2019
पुणे : राज्यातील तलाठी, ग्रामसेवक या पदांसह वर्ग तीन व चारच्या विविध खात्यातील पदांसाठी परीक्षा घेणाऱ्या महापोर्टलच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
नवी दिल्ली : संसदेत जे कायदे केले जातात त्यांची सखोल छाननी करणाऱया संसदीय स्थायी समित्यांच्या बैठकांना अतिशय कमी खासदार उपस्थित रहातात, बहुतांश खासदार या समित्यांच्या बैठका...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
औरंगाबाद : नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाशी संबंधित प्रश्‍न लोकसभेत विचारला होता. पण या खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी...