Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 938 परिणाम
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019
वडाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार कालिदास कोळंबकर यांनी कॉंग्रेसमधून आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या सर्वत्र भाजपची हवा असल्याने कोळंबकरांनी जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी...
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019
सासवड, ता. 13 :  पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातून राज्यमंत्री तथा महाआघाडीचे उमेदवार विजय शिवतारे यांना ३५ हजारांचे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही जि. प....
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019
कन्नडः बालाकोट हल्ला हा भारतीय सैन्याचे शौर्य आहे. हा हल्ला करण्यासंदर्भात माझ्यासह सर्व पक्षांनी सैन्याला सर्व अधिकार दिले होते. मात्र या सरकारने या हल्ल्याचे श्रेय घेतले....
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचार इतका शिगेला पोहचला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार फेरीत हालगीच्या तालावर...
रविवार, 13 ऑक्टोबर 2019
कॅन्टोन्मेंट : ‘मे होली जीजस ब्लेस यू...’अशा शब्दांत पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील होली एंजल चर्चचे बिशप पॉल दुपारे यांनी सुनील कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. रविवारच्या...
रविवार, 13 ऑक्टोबर 2019
शिरूर ः भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिरूर- हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ रविवारी...
रविवार, 13 ऑक्टोबर 2019
मालवणी ही अवाढव्य मुस्लिमबहुल झोपडपट्टी असलेल्या मालाड मतदारसंघात आमदार अस्लम शेख यांच्याविरुद्ध त्यांचेच एकेकाळचे सहकारी भाजपचे बलाढ्य नेते रमेशसिंह ठाकूर उभे ठाकले असून ही...
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019
मंगळवेढा : या भागातील रखडलेले प्रश्न  रखडलेले प्रश्‍न सोडवण्यासाठी वयाच्या 85 व्या वर्षी देखील तंदुरुस्त सुधाकरपंत परिचारक तुमच्या प्रश्न मार्गी लागू शकतील म्हणून त्यांना...
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील जाहीर सभा येत्या 17 ऑक्‍टोबरला सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार...
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
पुणे : पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडविण्यात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला गेल्या पाच वर्षांमध्ये यश आले आहे. मुख्य म्हणजे पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी...
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
इंदापूर : इंदापूर येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या मेळाव्यामध्ये मुस्लिम समाजाने इंदापूर विधानसभेचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय रिपब्लिकन...
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019
चंद्रपूर : निवडणुकीत कोणता उमेदवार काय आश्‍वासन देईल, याचा नेम नाही. चिमूर विधानसभा मतदारसंघात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने मतदारांना आगळे-वेगळे आश्‍वासन...
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019
जळगाव  : जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने राज्यातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जामनेर मतदार...
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019
यवतमाळ  : ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच रचला नाही, तर भूगोल तयार केला. त्यांनी कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही. हल्ली पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्याने...
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019
मुंबई :भारताच्या सर्वच समस्यांचे मुळे 1947 पासून 1964 पर्यंत प्रधानमंत्री असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यपध्दीत असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. संसदेपासून,...
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019
मुंबई : केंद्रातील भाजपचे नेते हिंदीत जी भाषणं करतात तीच भाषणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतून करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. "साम...
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019
नाशिक : ''पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आता या मतदारसंघाला नवीन नेतृत्वाची आस लागली आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांमधील...
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाबरोबरची आमची युती ही प्रामणिकपणे केलेली युती आहे. आम्ही भाजपसोबत युती करायची नाही, तर काय 370 कलम रद्द करायला विरोध करणाऱ्या कॉंग्रेससोबत करायची का...
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019
पंढरपूर : लोकसभा निवडणुकीपासून आमदार भारत भालके आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्यामध्ये राजकीय अंतर वाढले आहे. त्यातच आमदार भालकेंनी काँग्रेसला...
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019
लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यामुळे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औसा विधानसभा मतदारसंघात भूमिपूत्रांनी अखेर आपली तलवार म्यान...