Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 1993 परिणाम
शनिवार, 7 डिसेंबर 2019
मुंबई: 'मी पुन्हा येईन' ही कवितेची साधी ओळ आहे, त्यात कुठेही गर्वाचा दर्प नव्हता, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका...
शनिवार, 7 डिसेंबर 2019
मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते ...
शनिवार, 7 डिसेंबर 2019
पंढरपूर : उद्धव ठाकरे सरकारचे खातेवाटप अजून निश्चित झाले नसले तरी मंत्रीमंडळात संधी मिळण्यासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांनी लॉबिंग सुरु केले आहे....
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019
शिक्रापूर : शिवसेनेसह कुणाबद्दलही आपली राजकीय मते व्यक्त करु नका, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. त्यामुळे पुढील सहा...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षात ओबीसींचे नेते नाराज आहेत आणि भाजपचे 12 आमदार  पक्ष सोडून जात आहेत, अशा पद्धतीचे वातावरण राज्यभर तयार केले जात आहे. हे योग्य नाही, असे राज्याचे...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
बीड: बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकत दिली, पण...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
मुंबई : आपल्यासह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करु...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
मुंबई : आपल्या संस्थांना आर्थिक मदत मिळविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना दणका देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी सरकारने केला. पृथ्वीराज...
बुधवार, 4 डिसेंबर 2019
नागपुर :  सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील दाखल फौजदारी प्रकरणांची...
बुधवार, 4 डिसेंबर 2019
नागपूर : सन 1996 आणि 1998 मध्ये बदनामी आणि फसवणूक केल्याची दोन प्रकरणे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल आहेत....
मंगळवार, 3 डिसेंबर 2019
कागल  : पाच वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने काय होते हे आम्ही अनुभवले आहे. सेनेची कळ काढण्याची ताकद भाजपामध्ये नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मंगळवार, 3 डिसेंबर 2019
मुंबई : "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात व वागण्यात सत्तेचा दर्प दिसत होता. त्यांच्या राजकारणात "मी'पणा आलेला होता. मी म्हणजेज...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
पुणे: देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा दर्प होता. त्यांनी मीपणाची भाषा केली, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांच्या या भाषेबद्दल दिल्लीतील भाजप...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
बीड : मागच्या टर्मला धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. आता शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे आणि भाजपचे आमदार सुरेश धस...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर घराच्या शोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सरकारने "सागर' बंगला दिला आहे. विधानसभेत बोलताना, "मेरा...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
अमरावती : अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होताच जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली....
सोमवार, 2 डिसेंबर 2019
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेत अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शपथ घेतली. त्यानंतर तातडीने मी...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
नागपूर ः 80 तासांच्या कार्यकाळात 40 हजार कोटी रुपये केंद्राला वळते केल्याच्या भाजपच्याच खासदाराच्या आरोपावर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र ...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
औरंगाबाद : पंकजा मुंडे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा प्रसारमाध्यमातून आणि सोशल मिडियावर सुरू झाल्या आहेत, पण त्यात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही, पंकजा या भाजप...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
मुंबई : केंद्राकडे माझ्या चार दिवसाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कुठलाही निधी परत पाठवलेला नाही असा निधी थेट येत नसतो आणि अशाप्रकारे निधी थेट परत पाठवता येत नाही असा खुलासा...