Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 86 परिणाम
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
माजलगाव (बीड): दिवंगत बाबुराव आडसकर विजयी झाले तेव्हा 'हाबाडा' कोण हे पहायला विधिमंडळात गर्दी जमायची. आता प्रकाश सोळंके यांना पाडणार हाबाडा हा आहे हे आम्ही विधिमंडळात दाखवू...
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
शिरपूर (जि. धुळे) : राज्यातील आदर्श तालुक्‍यात शिरपूरची निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकासाच्या विविध क्षेत्रात शिरपूर अग्रेसर आहे. त्यात आणखी उड्डाण घेऊन तालुका विकासाचे...
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
धुळे : विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपतर्फे पहिल्या महिला उमेदवाराचा मान मिळविणाऱ्या नगावच्या सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी सभा, रॅलीव्दारे सर्व गावे पिंजून काढली....
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019
औसा: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे औसा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीतील घटक पक्षांसह इतरही अनेक...
रविवार, 13 ऑक्टोबर 2019
घनसावंगी : ''मोदी, शहा, नड्डा, मुख्यमंत्र्यांना इथे येऊन ठिकठिकाणी सभा घ्याव्या लागताहेत, त्यांच्या सभेला पन्नाल लोकही जमत नाही, कारण महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला...
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
माजलगाव : माजलगाव मतदार संघात रमेश आडसकरांमधील हाच गुण मतदारांना  भावत आहे. भाजपच्या मंडळींना आपलेसे वाटणारे रमेश आडसकर विरोधकांबाबतही वडिलांसारखेच कठोर आहेत. म्हणूनच...
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019
सातारा : लोकसभा निवडणुकीत तुम्ही रणजितसिंहांच्या रूपाने आम्हाला थेट इंजिन दिल्याने फलटणच्या विकासाची गाडी वेगाने धावायला लागली. आता दुसरे इंजिन आमदारकीच्या रूपाने द्या. आम्ही...
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019
सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जाहीर सभा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापुरात विमान विमानाने आगमन झाले....
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019
नाशिक : ''पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आता या मतदारसंघाला नवीन नेतृत्वाची आस लागली आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांमधील...
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019
सातारा : युतीच्या जागावाटपाचा फटका बसलेले शिवसेनेचे खंडाळ्यातील नेते पुरूषोत्तम जाधव यांनी नाराज होऊन सातारा लोकसभेची पोटनिवडणुक आणि वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज...
रविवार, 6 ऑक्टोबर 2019
माजलगाव : रांगडेपणा, समोरच्यावर तुटून पडले, सामान्यांत मिसळणे आणि कामाच्या विषयाचा जागेवरच तुकडा पाडणे ही दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांचे गुण त्यांचे पुत्र रमेश आडसकर...
रविवार, 6 ऑक्टोबर 2019
चुये : ''दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये 1 हजार 150 कोटी रुपयांचा निधी खेचून आमदार अमल महाडिक यांनी विकासपर्वच अवतरून दाखविले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात दक्षिणमध्ये सर्वाधिक...
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019
अकलूज : अनेक नाट्यमय घटना घडामोडीनंतर 'भाजप'ने माळशिरस विधानसभा मतदार संघातून राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यानंतर श्री सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज...
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019
इनकमिंगच्या लाटेने महायुतीला जिल्ह्यात फारसे काही दिलेले नाही. नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्य आणि देवळाली, मालेगाव मध्य शहरी तर उर्वरित जिल्हा ग्रामीण अन्‌ आदिवासीबहुल आहे. २०१४...
सोमवार, 30 सप्टेंबर 2019
बारामती शहर : विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर हे रिंगणात उतरणार असल्याचे आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर...
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019
जळगाव : गेल्या अनेक वर्षापासून कर्जाच्या ओझ्याखाली असलेली महापालिका कर्जमुक्त करण्यासह शहरातील शिवाजी नगर पूल, पिंप्राळा पुलाच्या नूतनीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून कामही...
बुधवार, 18 सप्टेंबर 2019
नाशिक  : आज शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रोड शो होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी आंदोलनाचा पोलिसांनी चांगलाच धसका...
सोमवार, 16 सप्टेंबर 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी नाशिकला येत आहे. त्याच्या स्वागतासाठी भाजप नेत्यांत होर्डिंग्जची स्पर्धा...
रविवार, 15 सप्टेंबर 2019
नाशिक  : येत्या गुरुवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा व रोड शो...
रविवार, 15 सप्टेंबर 2019
सिडको : होर्डीग्ज व फलक लावू नका. होर्डींग्ज लावल्याने उमेदवारी मिळत नाही. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुचनेकडे येथील नेत्यांनी कानाडोळा केला आहे....