Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 142 परिणाम
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
बीड: बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकत दिली, पण...
सोमवार, 2 डिसेंबर 2019
बीड : मागच्या टर्मला धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. आता शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे आणि भाजपचे आमदार सुरेश धस...
रविवार, 1 डिसेंबर 2019
पुणे - ``देवेंद्रजी, गेल्या पाच वर्षांत तुमच्याकडून खूप काही शिकलो,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र...
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019
मुंबई :  प्रारंभीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धवजींना एक फोन केला असता तर चित्र वेगळे झाले असते, परंतु या दोघांनीही राज्य घालवले पण साधा...
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019
पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन काही मिनिटेच होत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास...
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019
नगर :  राज्यात सत्ता शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसची येत असल्याने नगरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे मनसुबे पुन्हा बदलली आहेत. आता भाजपला म्हणजेच राधाकृष्ण विखे...
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार हे माझे नेते आहेत.  त्यांना भेटण्याचा मला हक्क आहे , असे अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.  एका...
रविवार, 24 नोव्हेंबर 2019
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार विधानसभेत बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असे भाजपचे नेते आशिष शेलार...
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019
नाशिक : राजभवन येथे शपथविधीला उपस्थित असलेल्या माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी ट्‌वीट करुन आम्ही पक्षाबरोबरच आहोत असे स्पष्ट केले आहे. सकाळपासून नॉट रिचेबल असलेलेल नरहरी...
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019
मुंबई :  अजित पवार यांच्या समर्थनाने महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत भाजप प्रदेश...
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019
पुणे -"जोवर उसाचा दर ठरत नाही तोवर कारखान्यांनी उसतोडी केल्या तर कारखान्याची कार्यालये पेटवली जातील," असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  नेते  महेश खराडे यांनी दिला आहे. "...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
मुंबई ः महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक 1 कोटी 42 लाख मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 92 लाख तर शिवसेनेला 90 लाख मते मिळाली आहेत. अपक्षांसह भाजपचे 119 आमदार आहेत. राज्यात...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या `मी पुन्हा येईन' या विधानाची आज नागपुरात चांगलीच...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
सोलापूर :  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाशिवआघाडी राज्यात सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. महाशिवआघाडीने  सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची...
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019
पुणे- सत्ता स्थापनेसाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्तास्थापनेसाठी मी भाजपला सहकार्य करेल, असे खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.  माजी मुख्यमंत्री ...
रविवार, 10 नोव्हेंबर 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या एकाच नावाभोवती झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांची पॉवर किती आहे, हे गुगल सर्चमधून समोर आले आहे....
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019
मुंबई :  काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक भाषेत हल्ला चढवताना  उद्धव ठाकरेही  म्हणाले लाव रे तो व्हिडीओ !...
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019
पुणे - भाजपच सरकार तयार करेल, असा विश्वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  मुख्यमंत्री...
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019
मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यात गैर काय ?  असा प्रतिप्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना विचारला. खासदार संजय राऊत यांनी...