Scientists should focus on social issues: Modi | Sarkarnama

शास्त्रज्ञांनी सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे : मोदी 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : देशात भेडसावणाऱ्या वास्तवातील सामाजिक समस्यांवर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. याचे उदाहरण देताना कुपोषणाच्या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी कृषी उत्पादनात सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या संस्थेच्या बैठकीत मोदी शुक्रवारी (ता. १४) बोलत होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख