SC notice to J-K admn on plea of Omar's sister against his PSA detention | Sarkarnama

जम्मू-काश्मीर प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाची कारणे दाखवा नोटिस

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उमर अब्दुल्लांच्या अटकेसंदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
 
सारा अब्दुल्ला पायलट यांनी तिचा भाऊ उमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार (पीएसए) केलेल्या अटके विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने जम्मू-काश्मीर प्रशासनाला २ मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख