आजचा वाढदिवस : सतीश चतुर्वेदी, कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री  - satish chaturvedi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : सतीश चतुर्वेदी, कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नागपुरातील प्रभावशाली नेते म्हणून सतीश चतुर्वेदी यांच्याकडे पाहिले जाते. युवक
कॉंग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या चतुर्वेदी हे आमदार आणि मंत्रीही राहिले
आहेत. पूर्व नागपूर या मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येत होते. नागपूर
महापालिकेच्या राजकारणावरही त्यांचा अनेक वर्षे प्रभाव राहिला. एक अभ्यासू नेता
म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. गांधी नेहरू कुटुंबांचे कडवे समर्थक आहेत. नागपुरातील स्वातंत्र्य चळवळ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख