नेते, सत्ता आणि राजकारण । ताज्या घडामोडी
The Kerala Story : Devendra Fadanvis यांचे Jitendra Awhad यांना प्रत्युत्तर | BJP | NCP | Sarkarnama
#Sarkarnama #keralastory #jitendraawhad #devendrafadnavis #bjp #ncp #moviereview #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
The Kerala Story : Devendra Fadanvis यांचे Jitendra Awhad यांना प्रत्युत्तर | BJP | NCP | Sarkarnama Video
“द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन सध्या वाद सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे,” असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. जे लोक चित्रपट बनवणाऱ्याला फासावर द्या असे म्हणतात अशांच्या सडक्या मेंदुतील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीये, असे फडणवीस यांनी म्हटले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0523)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.