नेते, सत्ता आणि राजकारण । ताज्या घडामोडी
बघा पोलीसांना काय म्हणाल्या Sushma Andhare ? | Mahaprabodhan Yatra | Shivsena UBT | Sarkarnama Video
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
बघा पोलीसांना काय म्हणाल्या Sushma Andhare ? | Mahaprabodhan Yatra | Shivsena UBT | Sarkarnama Video
महाप्रबोधन यात्रेत बोलताना शिवनसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलीसांवरही निशाणा साधला. शेवटपर्यंत असच कॅमरा घेऊन थांबा... अजिबात हालू नका... काही चुकल्यास लगेच जयस्वाल साहेबांना विचारुन कलम टाका... अंधारे यांच्या या डायलॉगबाजीमुळे सभेत एकच हशा पिकला..
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0523)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.