Sushma Andhare यांचा Devendra Fadnavis यांच्यावर घणाघात

Sushma Andhare यांचा Devendra Fadnavis यांच्यावर घणाघात शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लवकरच फडणवीसांची दुकानदारी बंद होणार आहे. फडणवीसांनी स्वत:च्या महत्वकांक्षेसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लावली आहे, असे घणाघात अंधारेंनी केला. #sushmaandhare #shivsenaubt #devendrafadnavis #bjp #andharevsfadnavis #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_SM_0823)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in