Sana Khan Murder Case | धक्कादायक खुलासा, बघा कोण आहे हा राजकीय नेता ? | Sanjay Sharma

Sana Khan Murder Case | धक्कादायक खुलासा, बघा कोण आहे हा राजकीय नेता ? | Sanjay Sharma एक मुलगी जबलपूरला जाते आपल्या आईला कॉल करुन पोहचल्याचा निरोप देते हा तिचा शेवटचा निरोप ठरतो मुलगी बेपत्ता होते. त्यानंतर आई मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते पण तीच्याशी संपर्क होत नाही. आईला काळजी वाटते. ती पोलीसात जाते. तक्रार दाखल करते. पोलीस जबलपूरला जातात... तपास करतात मुलगी काही सापडत नाही. #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_AY_SM_0823)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in