नेते, सत्ता आणि राजकारण । ताज्या घडामोडी
Gulabrao Patil Viral Phone Call :मराठा आरक्षणावरुन सवाल करणाऱ्या कार्यकर्त्याला गुलाबरावांची शिवीगाळ
Gulabrao Patil Viral Phone Call : मराठा आरक्षणावरुन सवाल करणाऱ्या कार्यकर्त्याला गुलाबरावांची शिवीगाळ |
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. एका कार्यकर्त्यासोबतची पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद घालताना कार्यकर्त्याने गुलाबरावांना जुलाबराव म्हटलं. त्यामुळे गुलाबराव चांगलेच भडकले. त्यांनी थेट कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ करत त्याचा उद्धार केल्याचं समोर आलं आहे.
#gulabraopatil #gulabraopatilnews #gulabraopatilshivsena #viralphonecall #marathareservation#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0923)
(AN0923)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.