नेते, सत्ता आणि राजकारण । ताज्या घडामोडी
CM पदासाठी आणखी दोघांची उडी | Karnataka Election | Congress | Sarkarnama Video
#Sarkarnama #karnatakaelectionresult #congress #congressmla #dkshivkumar #siddaramaiah #gparameshwara #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
CM पदासाठी आणखी दोघांची उडी | Karnataka Election | Congress | Sarkarnama Video
तब्बल २२ वर्षांनंतर एकहाती सत्ता स्थापन करत कॉंग्रेस ने कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवलाय. १३५ उमेदवार निवडून आणत कॉंग्रेस ने कर्नाटक मध्ये भाजप आणि जनता दल(सेक्युलर) यांना धोबीपछाड केलंय. ऐतिहासिक विजयानंतरही कॉंग्रेस मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे या कारणावरून पेचात आहे. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामैय्या असा दुहेरी प्रश्न कॉंग्रेस समोर होता. मुख्यमंत्र्यांच्या या रेस मध्ये या दोघांचा प्रश्न सोडवता सोडवता कॉंग्रेस च्या नाकी नऊ आले आहेत. मुख्यमंत्र्याच्या या रेस मध्ये कर्नाटकातील आणखी दोन बड्या नेत्यांनी उडी घेत कॉंग्रेसची डोकेदुखी आणखी वाढवली आहे. कर्नाटकच्या या पेचात पेच आणणारे हे दोन नेते नेमके कोण आहेत हेच आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_0523)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.