BJPची दुटप्पी भूमिका, Supriya Sule यांनी सांगितले का रखडले धनगर आरक्षण ? | Dhangar Reservation

BJPची दुटप्पी भूमिका, Supriya Sule यांनी सांगितले का रखडले धनगर आरक्षण ? | Dhangar Reservation धनगर आरक्षणाच्य मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं. त्यानंतर 2013 - 2014 मध्ये आरक्षणामध्ये काही दुरुस्त्या आल्या. परंतु त्यानंतर भाजपने जाहिर करुनही धनगरांना आरक्षण दिले नाही. #supriyasule #supriyasulenews #supriyasulencp #ncp #sharadpawar #devendrafadnavis #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_SM_0923)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in