Asaduddin Owaisi यांनी Satypal Malik यांचे वाभाडे काढले | AIMIM |Politics | Maharashtra | Sarkarnama

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Asaduddin Owaisi यांनी Satypal Malik यांचे वाभाडे काढले | AIMIM | Politics | Maharashtra | Sarkarnama AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर जहरी टीका केली. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचे म्हटले होते. यावरुन असदुद्दीन ओवेसी यांनी सत्यपाल मलिक यांना लक्ष्य केले. तुम्ही राज्यपाल पदाची खुर्ची वाचवण्यासाठी जवानांच्या रक्ताने होळी खेळलात, असे म्हणत ओवेसी यांनी मलिकांवर ताशेरे ओढले. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (NS_SM_0423)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in