Arvind Kejriwal आणि Uddhav Thackeray भेट, Devendra Fadanvis बघा काय म्हणाले ? | Sarkarnama Video

#Sarkarnama​ #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #arvindkejriwal #shivsena #shivsenaubt #aap #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Arvind Kejriwal आणि Uddhav Thackeray भेट, Devendra Fadanvis बघा काय म्हणाले ? | BJP | Shivsena UBT | AAP | Sarkarnama Video राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल आणि उध्दव ठाकरे भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले की, एक म्हण आहे सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी काय फरक पडणारे. ते विषच टाकणार आहेत.. तसेच या भेटीचे आहे. हे एकत्र आले तरी आमच्यावर कसलाही परिणाम होणार नाही. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_SM_0523)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in