संग्राम थोपटे यांचा सन्मान केला जाईल : थोरात  - sanram thopate is congress leader, will be honored: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

संग्राम थोपटे यांचा सन्मान केला जाईल : थोरात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जानेवारी 2020

मुंबई : आमदार संग्राम थोपटे यांच्याशी माझं रात्रीत बोलणं झालं . त्यांना सन्मान केला जाईल असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड करून धिंगाणा घातला होता. या घटनेविषयी बोलताना थोरात म्हणाले, की कॉंग्रेस पक्ष हे कुटुंब आहे त्यामुळं त्या पद्धतीनं विचार केला जाईल. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं मंत्री पद कमी वाट्याला आली. मंत्रिपदावरुन कुठेही वाद नाही. 

खातेवाटप आज होईल.चर्चा करुन निर्णय घेतला जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख