sanjay raut birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : संजय राऊत - खासदार, शिवसेना.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

संजय राऊत हे राज्यसभेत प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. संजय राऊत यांची शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये गणना होते. ते अभ्यासू व आक्रमक नेते आहेत. पक्षाचे धोरण ते ठामपणे राबवितात. ते उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेते आहेत. शिवसेना पक्षाची काही धोरणे आखण्यासाठी त्यांचे मत पक्षात महत्त्वाचे मानले जाते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख