sanjay raut and shivsena | Sarkarnama

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार - संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे आता तसेच होईल असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

राज्यात आम्ही सरकार स्थापन करणार नाही असे भाजपने राज्यपालांकडे जाऊन स्पष्ट केल्यावर संजय राऊत मातोश्रीवर आले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले भाजप सरकार बनवणार नाही असे आता सांगत आहे. मात्र काल तर त्यांनी जो दावा केला की मुख्यमंत्री आमचाचा त्या दाव्याचे आता काय होणार 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख