sameer bhujbal birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः समीर भुजबळ, माजी खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे विश्‍वस्त आणि समता परिषदेच्या माध्यमातून "ओबीसी' चळवळीत सक्रिय आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे ते पुतणे आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांनी नाशिक- पुणे रेल्वे मार्ग, मुंबई- नाशिक महामार्गाचे रुंदीकरण तसेच शहरातील विविध विकासाच्या प्रकल्पांना चालना दिली. नाशिक फेस्टिव्हलच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख