उर्मिला मातोंडकरांच्या निवडणुकीचा सर्व खर्च काँग्रेसने केला!

सचिन सावंत यांनी एकप्रकारे पक्षालासल्ला दिला आहे.
उर्मिला मातोंडकरांच्या निवडणुकीचा सर्व खर्च काँग्रेसने केला!

पुणे: लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढलेल्या आणि नुकताच पक्षाला रामराम केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. 

सचिन सावंत यासंबंधाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उर्मिला मातोंडकर काही दिवसांपूर्वी पक्षात आल्या. त्यांच्या निवडणुकीकरिता सर्व खर्च पक्षाने केला.पक्ष सोडताना त्यांनी विचारही केला नाही. आयात लोकांपेक्षा काँग्रेसने सामान्य कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहावे. या निवडणूकीतून भविष्यात संघर्ष करणारे नेते निर्माण व्हावेत हा उद्देश असावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com