Rumors abound over the nature of Futurist leader Gilani | Sarkarnama

फुटीरवादी नेते गिलानींच्या प्रकृतीवरून अफवांचे पेव 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

श्रीनगर : फुटीरवादी नेते, हुर्रियत अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या प्रकृतीबद्धल काश्‍मीर खोऱ्यात अफवांना पेव सुटल्याने प्रशासनाकडून आज मोबाईलवरील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली. गिलानी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची अफवा बुधवारी रात्रीच सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल झाली होती. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख