Ravikant Tupkar Diwali with Farmer | Sarkarnama

रविकांत तुपकरांनी केली नांगराची आणि बैलजोडीची पूजा  

सरकारनामा
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, अँड.सौ. शर्वरी तुपकर यांनी त्यांच्या बुलडाणास्थित निवासस्थानी शेतकऱ्यांचे औक्षण केले. 

अकोला : बळीराजा विषयी  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बलीप्रतिपदेच्या निमित्ताने  स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, अँड.सौ. शर्वरी तुपकर यांनी त्यांच्या बुलडाणास्थित निवासस्थानी शेतकऱ्यांचे औक्षण केले ,  बैलजोडी आणि नांगराची पुजा  केली. 
    

यावेळी  विजय बाहेकर, सदानंद पाटील या शेतकऱ्यांचे औक्षण करून त्यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन, शे. रफिक, कडूबा मोरे, निलेश राजपूत, विलास गोसावी, संदिप जेउघाले, सैय्यद वशीम, महेंद्र जाधव, मनोज जैस्वाल, दत्ता जेऊघाले, बादशाह खान, बबलु चौधरी, संदीप जेऊघाले, परमेश्वर जाधव, रामेश्वर जाधव, सुपडा बाहेकर, गोटू जेऊघाले यांच्यासह शेतकरी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख