संगमनेरमध्ये सरपंचपदांचे असे आहे आरक्षण - This is the reservation of Sarpanchpada in Sangamner | Politics Marathi News - Sarkarnama

संगमनेरमध्ये सरपंचपदांचे असे आहे आरक्षण

आनंद गायकवाड
गुरुवार, 28 जानेवारी 2021

संगमनेर तालुक्‍यातील 143 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी 13 ग्रामपंचायती (6 महिला), अनुसूचित जमातींसाठी 17 ग्रामपंचायती (9 महिला), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 39 (20 महिला) व सर्वसाधारण गटासाठी 74 (37 महिला) अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले आहे. 

संगमनेर : तालुक्‍यातील 143 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी 13 ग्रामपंचायती (6 महिला), अनुसूचित जमातींसाठी 17 ग्रामपंचायती (9 महिला), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 39 (20 महिला) व सर्वसाधारण गटासाठी 74 (37 महिला) अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले आहे. आज महाराष्ट्रभर आरक्षण जाहीर झाले आहेत.

आरक्षण असे :
अनुसूचित जाती- कसारे, मनोली, माळेगाव हवेली, कासारा दुमाला, देवकौठे, साकूर, हिवरगाव पठार. महिला- खळी, सावरगाव घुले, वेल्हाळे, शिंदोडी, रायते, सारोळे पठार. 

अनुसूचित जमाती- पिंपरणे, मिरपूर, शेडगाव, वडगाव लांडगा, आश्वी बुद्रुक, कौठे खुर्द, पोखरी हवेली, कनोली. महिला- सायखिंडी, समनापूर, निमज, सोनेवाडी, चिकणी, जवळे कडलग, चिखली, पारेगाव खुर्द, शेंडेवाडी. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग- जवळे बाळेश्वर, अकलापूर, डिग्रस, पानोडी, पळसखेडे, चिंचोली गुरव, चिंचपूर बुद्रुक, लोहारे, शिबलापूर, करुले, खांबे, कुरण, वनकुटे, मेंढवण, कौठे मलकापूर, घारगाव, चंदनापुरी, चणेगाव, माळेगाव पठार. महिला- म्हसवंडी, डोळासणे, रहीमपूर, कौठे कमळेश्वर, पिंपळे, कोकणगाव, निमगाव जाळी, सुकेवाडी, तळेगाव, राजापूर, कोंची- मांची, बोटा, धांदरफळ खुर्द, मंगळापूर, पारेगाव बुद्रुक, झोळे, देवगाव, औरंगपूर, वरवंडी, कोळवाडे. 

सर्वसाधारण- दरेवाडी, खरशिंदे, मिर्झापूर, सावरगाव तळ, सोनोशी, तिगाव, निमगाव बुद्रुक, गुंजाळवाडी, रायतेवाडी, निमगाव खुर्द, कौठे धांदरफळ, हिवरगाव पावसा, दाढ खुर्द, वरुडी पठार, कऱ्हे, मालदाड, खांडगाव, खांजापूर, निमगाव टेंभी, शिरसगाव धुपे, आंबी खालसा, मांडवे बुद्रुक, नांदुरी दुमाला, रणखांबवाडी, आंबी दुमाला, सादतपूर, खंदरमाळवाडी, पोखरी बाळेश्वर, नांदूर खंदरमाळ, सांगवी, कौठे बुद्रुक, वडगाव पान, प्रतापपूर, वडझरी खुर्द, निमोण, जाखुरी, झरेकाठी. महिला- हंगेवाडी, पिंपळगाव माथा, मालुंजे, निंबाळे, जांभूळवाडी, उंबरी बाळापूर, पेमगिरी, कोल्हेवाडी, ओझर खुर्द, ओझर बुद्रुक, अंभोरे, पिंपळगाव कोंझिरा, कुरकुटवाडी, वाघापूर, धांदरफळ बुद्रुक, कुरकुंडी, आश्वी खुर्द, जांबूत बुद्रुक, नान्नज दुमाला, निळवंडे, जोर्वे, पिंप्री- लौकी- अजमपूर, भोजदरी, कर्जुले पठार, शिरापूर, सावरचोळ, बोरबनवाडी, खराडी, वडझरी बुद्रुक, बिरेवाडी, पिंपळगाव देपा, घुलेवाडी, निमगाव भोजापूर, काकडवाडी, संगमनेर खुर्द, महालवाडी, कनकापूर. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख