आजचा वाढदिवस : राजेश क्षीरसागर - आमदार, शिवसेना - (कोल्हापूर) - rajesh kshirsagar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : राजेश क्षीरसागर - आमदार, शिवसेना - (कोल्हापूर)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

राजेश क्षीरसागर यांचा हा पन्नासाव्वा वाढदिवस आहे. कार्यकर्ता हाच आपला सर्वेसर्वा आहे असे समजून त्यांनी विधानसभेच्या दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव अनेकवेळा चर्चेत आले आहे.  महापालिकेच्या संदर्भात प्रश्‍न असो, की वैद्यकीय सुविधा असो ते थेट रस्त्यावर उतरून नागरिकांबरोबर असतात. शहरातील अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आगामी निवडणुकीत त्यांनी थेट भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकलेले आहे. शिवसेनेशी कट्टर असलेल्या क्षीरसागर यांनी 2019 च्या निवडणुकीत हॅटट्रिक करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख