आजचा वाढदिवस : आमदार आर. टी. देशमुख (माजलगाव )  - r. t. Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार आर. टी. देशमुख (माजलगाव ) 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 एप्रिल 2018

माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे प्रदेश चिटणीस आदी पदांवरही त्यांनी काम केले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रकाश सोळंके यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी सोळंकेंचा पराभव करून पराभवाची परतफेड केली. राज्याच्या पंचायत राज समितीचे आमदार आर. टी. देशमुख सदस्य आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख