Hanumant Sathe : दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

Hanumant Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले.
hanumant sathe
hanumant sathesarkarnama

पुणे : दलित समाजाच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणारे, दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे (hanumant sathe) यांचे काल (ता. १३) निधन झाले.

आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते हनुमंत साठे यांच्या मागे मुलगा विरेन , पत्नी सत्यभामा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

साठे यांच्या पार्थिवावरत्यांच्यावर आज (१४) धनकवडी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित राहणार आहेत . लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले.

hanumant sathe
Sada sarvankar | हवेत गोळीबार करणं भोवलं; सरवणकर पितापुत्रांना पोलिसांकडून समन्स

दलित समाजाच्या विविध प्रश्नांसाठी साठे कायम लढा दिला. पुण्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या कामातून ओळख निर्माण झाली होती. आरपीआयमध्ये ३० वर्षापासून कार्य करीत असताना दलित समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com