Cricketnama : ओमराजे निंबाळकर ठरले शिवसेनेचे हिरो; दोन्ही दिवस गाजवत स्पर्धेत ठरले हिट

Sarkarnama | Cricketnama : शिवसेनेला फायनलपर्यंत पोहचवण्यात मोठा वाटा
Cricketnama : ओमराजे निंबाळकर ठरले शिवसेनेचे हिरो; दोन्ही दिवस गाजवत स्पर्धेत ठरले हिट
CricketnamaSarkarnama
Published on

पुणे : 'सरकारनामा' आयोजित राजकीय नेत्यांसाठीच्या क्रिकेटनामा या स्पर्धेची काल (रविवारी) सांगता झाली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पक्ष अशा सर्वच पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय टीम मैदानात उतरली होती. यात शिवसेनकडून मिलिंद नार्वेकर, खासदार धैर्यशिल माने, खासदार संजय जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर अशा नेत्यांचा समावेश होता. मात्र यात स्पर्धेचे दोन्ही दिवस गाजवून खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे हिरो ठरले.

Cricketnama स्पर्धेत उतरलेली शिवसेना पक्षाची टीम
Cricketnama स्पर्धेत उतरलेली शिवसेना पक्षाची टीमSarkarnama
शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर आणि खासदार ओमराजे निंबाळकर बॅटिंगसाठी रणनिती करताना.
शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर आणि खासदार ओमराजे निंबाळकर बॅटिंगसाठी रणनिती करताना. sarkarnama
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर sarkarnama
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर sarkarnama
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर sarkarnama
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर sarkarnama
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर
Cricketnama स्पर्धेत ओमराजे निंबाळकर sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in