हडपसर - आठव्या फेरी अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचे चेतन तुपे 2573 मतांनी आघाडीवर

हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना उमेदवार योगेश टिळेकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. चेतन
Chetan Tupe- Yogesh Tilekar
Chetan Tupe- Yogesh Tilekar

पुणे  : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना उमेदवार योगेश टिळेकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. चेतन तुपे यांनी सातव्या आणि आठव्या फेरीत चांगली आघाडी घेतली आहे. 

सातव्या फेरीत तुपे यांनी 3101 मतांची आघाडी घेतली. तसेच चौथ्या फेरीत तुपे 1683 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे तुपे यांनी आठव्या फेरीअखेर 2 हजार 573 मतांची आघाडी घेतली आहे.

सातवी फेरी 
चेतन तुपे 7 हजार 481
योगेश टिळेकर 4 हजार 380 

आठवी फेरी
चेतन तुपे 4 हजार 77७
योगेश टिळेकर 3 हजार 94

टिळेकर यांनी पहिल्या-दुसऱ्या आणि पाचव्या-सहाव्या फेरीत आघाडी घेतली. तर, तुपे यांना दुसऱ्या आणि चौथ्या फेरीत आघाडी मिळाली  सहाव्या फेरीअखेर टिळेकर आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com