priyanka-in-luknow | Sarkarnama

`प्रियांका'मय लखनौ; `नयी उम्मीद नया देश'चा नारा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

लखनौ विमानतळापासून सुरू झालेलला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांचा रोड शो उल्हासात नेहरू भवनकडे कूच करीत आहे. `नयी उम्मीद नया देश'चा नारा देणाऱ्या या `रोड शो'ने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला आहे. 

पुणे - लखनौ विमानतळापासून सुरू झालेलला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांचा रोड शो उल्हासात नेहरू भवनकडे कूच करीत आहे. `नयी उम्मीद नया देश'चा नारा देणाऱ्या या `रोड शो'ने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला आहे. 

कार्यकर्त्यांच्या घोषणांनी, उंच फडकणाऱ्या झेंडानी, चौकाचौकांत उभारलेल्या होर्डिंग्ज आणि पोस्टरर्सनी, ढोल आणि ताशांच्या कडककडाटाने रोड शोमध्ये रंगत आणली आहे. एका बसच्या टप्पावर राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया, राजबब्बर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धन्यवाद देत अभिवादन, नमस्कार करीत आहेत.

आणखी संबंधित बातम्या :
लखनौ `प्रियांका'मय; `रोड शो'मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
`प्रियांका'मय लखनौ `रोड शो' जल्लोषात सुरू
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख