Pote appointed as P.S. to minister Bavankule | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

चंद्रशेखर बावनकुळे यांचे पीएस म्हणून पोटे यांची नियुक्ती

तुषार खरात : सरकारनामा न्यूज ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई, ता. २४ : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन वर्षापासून खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेले अजय गुल्हाने यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) पदोन्नती झाली आहे.त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मनोहर पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोटे हे बावनकुळे यांचे विशेष कार्य अधिकारी (पीएस) म्हणून कार्यरत होते. बावनकुळे यांची नागपूर येथील प्रशासकीय कामांची जबाबदारी पोटे यांच्याकडे होती. गुल्हाने यांच्या पदोन्नतीने पोटे यांनाही आयतीच पदोन्नती मिळाली आहे.

खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अधिका-यांना आयएएस म्हणून पदोन्नती मिळाल्याची यापूर्वीही अनेक उबाहरणे आहेत.

पंकजा मुंडे यांचे तत्कालिन खासगी सचिव किरण गिते, धनंजय मुंडे यांचे तत्कालिन खासगी सचिव राजेश देशमुख, जयंत पाटील यांचे तत्कालीन खासगी सचिव सुभाष लाखे आदी अनेक अधिका-यांची गेल्या काही वर्षांत आयएएस म्हणून नियुक्त्या झाल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख