आजचा वाढदिवस : पूनम महाजन - खासदार - मुंबई उत्तर मध्य. भाजप  - poonam mahajan bjp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : पूनम महाजन - खासदार - मुंबई उत्तर मध्य. भाजप 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 डिसेंबर 2017

भाजपचे तडफदार नेते व स्टार प्रचारक म्हणून ओळख असलेल्या प्रमोद महाजन यांच्या पुनम या कन्या. 2006 नंतर भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर पक्ष कार्यात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदार संघातुन पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. डिसेंबर 2016 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्याची निवड करून पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख