Please send back private officers on special duty : Nawab Malik | Sarkarnama

आता  सर्व खाजगी ओएसडींना कर्तव्यातून मुक्त करा : नवाब मलिक

सरकारनामा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

..

मुंबई : महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार असल्याने त्यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या सर्व खाजगी ओएसडींना त्वरित त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.

या काळजीवाहू सरकारकडे राज्यातील महत्वाच्या फाईल्स असून त्या फाईल्सची यादी राज्यपाल महोदयांनी तातडीने मागवून घ्यावी.  कारण त्या फाईल्सच्या आधारे  मागील तारखांचे आदेश ते काढण्याची शक्यता आहे अशी भीती , नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख