pi omase tranffered nagar headqaurter | Sarkarnama

वर्दी हरवलेले शेवगावचे PI ओमासे यांची उचलबांगडी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नगर : शेवगावचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची अखेर नगरच्या मुख्यालयात बदली झाली आहे. त्यांना इसारवाडे प्रकरण भोवल्याची चर्चा आहे. 

शेवगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर गोळीबार प्रकरण, नगरसेवकास मारहाण प्रकरण, वाळुतस्करांशी सलगी, रिव्हाल्व्हर चोरी, इसारवाडे प्रकरण अशा अनेक प्रकरणामुळे ओमासे यांची सहा महिन्यांची कारकीर्द गाजली. 

आज जिल्ह्यातील बहुतेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये ओमासे यांची बदली नगर येथे मुख्यालयात करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख