राज्यमंत्री फुके यांनी रांगेत उभे राहून केले वाहन परवान्याचे नूतनीकरण

राज्यमंत्री फुके यांनी रांगेत उभे राहून केले वाहन परवान्याचे नूतनीकरण


नागपूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी आज आपल्या वाहन चालविण्याच्या परवान्याचे व स्मार्ट कार्डचे गिरीपेठ येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहून नूतनीकरण केले. 

सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री डॉ परिणय फुके आज दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन हलके वाहन चालविण्याच्या परवाना नूतनीकरण अर्ज सादर केला आणि स्मार्ट कार्डासाठी खिडकी समोर उभे राहून फोटो काढला व हस्ताक्षर केले. मंत्रीमहोदय आल्याची माहिती मिळताच सहायक परिवहन अधिकारी एम बी नेवासकर, लायसन्स विभागातील एम एस संघारे यांनी उपस्थित राहून पराग गायकवाड यांनी लायसन्स नूतनीकरण व स्मार्ट कार्ड साठी आवश्‍यक बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केली, 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com