panvel corporation | Sarkarnama

पनवेलमध्ये पहिल्या जागेची आघाडी भाजपकडे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मे 2017

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरवात झाली असून पहिल्या जागेवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. 

पनवेलमध्ये दि. 24 रोजी झालेल्या मतदानात 53 टक्‍के मतदारांनी आपला हक्‍क बजावला होता. येथे 418 उमेदवार रिंगणात आहे. मुख्य लढत शेकाप महाआघाडी व भाजपमध्ये आहे. शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख