ओम राजेनिंबाळकरांवर  हल्ला करणारा अटकेत

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर चाकुहल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळे याला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. एका शेतामध्ये अजिंक्य लपुन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यास शोधून काढत पोलिस ठाण्यात हजर केले.
Ajinkya Tekale
Ajinkya Tekale

उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर चाकुहल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळे याला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. एका शेतामध्ये अजिंक्य लपुन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या  पथकाने त्यास शोधून काढत पोलिस ठाण्यात हजर केले. 

रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान त्याला अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक राज तिलक रौशन यांनी दिली. पोलिस त्याच्याकडुन माहिती घेत आहेत. मानसिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये दोष असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान, अंधारातील एक व्हिडिओ व्हायरल होत असुन त्याने केलेल्या प्रकाराचे अजिंक्य स्पष्टीकरण देत असल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com