Now is the time for change, says rahul gandhi | Sarkarnama

आता बदलाची वेळ : राहुल गांधी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत `आता बदलाची वेळ आहे' असे सांगत निकालाचे स्वागत केले आणि भावी दिशा स्पष्ट केली.

पुणे : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत `आता बदलाची वेळ आहे' असे सांगत निकालाचे स्वागत केले आणि भावी दिशा स्पष्ट केली.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढमध्ये सर्वाधिक जागा जिंकून कॉंग्रेसने दणदणीत यश मिळवले आहे. या निकालाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. या निकालावर बोलताना, या निवडणुकीतील यशाचे श्रेय कॉंग्रेस कार्यकर्ते, शेतकरी आणि युवकांना दिले. या राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही एक `व्हिजन' देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख