no problem about ministry jayant patil | Sarkarnama

खातेवाटपात काही घोळ नाही : जयंत पाटील 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मुंबई : संभाव्य खातेवाटप संदर्भात काही घोळ नाही. लवकरच निर्णय होईल अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांना दिली. 

मुंबई : संभाव्य खातेवाटप संदर्भात काही घोळ नाही. लवकरच निर्णय होईल अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांना दिली. 

फडणवीस सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कोणत्या प्रकल्पाचा बोजा किती आहे हे पहावा लागेल. खरं आहे मेट्रो पांढरा हत्ती आहे.किती प्रवासी मिळतात हे ही पहावा लागेल. खातेवाटप संदर्भात दोन दिवसात निर्णय होईल. मंत्रालयात मुख्यमंत्री आणि मंत्री यांची बैठक सुरू. या प्रकल्पांचा एकूण खर्च किती आहे, त्यावर आतापर्यंत किती खर्च झालेला आहे. कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं गरजेचं आहे.त्याची सद्य स्थिती काय आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख