no invitation to other party leaders cm sworn kejriwal | Sarkarnama

केजरीवालांच्या शपथविधीला राजकीय नेत्यांना निमंत्रण नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

 नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सन्मवयक अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला एकाही मुख्यमंत्र्याला किंवा राजकीय नेत्याला निमंत्रण दिले नसल्याचे आपचे वरिष्ठ नेते गोपाल राय यांनी गुरुवारी स्पष्ट केले. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. रविवारी (ता. 16 ) रामलीला मैदानावर होणारा हा सोहळा केवळ दिल्लीपुरताच मर्यादित असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख