nitin raut got new bunglow in mumbai | Sarkarnama

बाळासाहेब बंगल्याच्या प्रतीक्षेत, मात्र राऊतांनी एक बंगला बदलून दुसराही मिळविला ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई : कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना पहिल्यांदा चित्रकूट बंगला देण्यात आला आता काही तासात पुन्हा नवीन जीआर काढत त्यांना चित्रकूट ऐवजी पर्णकुटी शासकीय बंगला देण्यात आला आहे. 

राऊत यांना आधी दिलेला चित्रकूट बंगला हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आता देण्यात आला. 

राऊत यांना दिलेला आधीचा चित्रकूट बंगल्यावरून राऊत नाराज होते त्यामुळे त्यांना काही तासात पुन्हा नवीन ऑर्डर काढत नवीन बंगला दिल्याची चर्चा 

दुसरीकडे मात्र कॉंग्रेस ज्येष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते बाळासाहेब थोरात अजून शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेत असताना मंत्री राऊतांनी मात्र बाजी मारली. त्यांनी एक बंगला बदलून आता दुसराही मिळविला आहे. चित्रकूट मिळाल्याने ते नाराज होते.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख